Photo Credit; instagram

MPPSC परीक्षेत पहिला रँक मिळवणारी अंकिता पाटकर कोण?

Photo Credit; instagram

MPPSC चा अंतिम निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

Photo Credit; instagram

यावेळी MPPSC च्या परीक्षेत रायसेनच्या अंकिता पाटकरने पहिला रँक मिळवला आहे.

Photo Credit; instagram

अंकिता एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे, तिच्या कुटुंबाने तिला सतत पाठिंबा दिला.

Photo Credit; instagram

अंकिताचे वडील दौलतराम पाटकर हे पोस्ट ऑफिसमध्ये एजंट असून आई चंद्रकला पाटकर या शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.

Photo Credit; instagram

नियमित अभ्यास हीच अंकिताच्या यशाची गुरुकिल्ली आहे, तिला दररोज 8 ते 10 तास अभ्यास करण्याची सवय लागली होती.

Photo Credit; instagram

अंकिताने परीक्षेच्या तयारीसाठी स्पष्ट आणि प्रभावी रणनीती आखली होती.

Photo Credit; instagram

अंकिताने आपले ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि दृढनिश्चयाने कठोर परिश्रम केले.

Photo Credit; instagram

तिने स्वतः नोट्स बनवल्या आणि महत्त्वाचे मुद्दे लिहिले, जे परीक्षेच्यावेळी तिला उपयोगी ठरले.

Photo Credit; instagram

तिने तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची देखील काळजी घेतली, ज्यामुळे अभ्यासाठी तिला नवीन उर्जा मिळत असे. 

Photo Credit; instagram

अंकिताला तिचे कुटुंब आणि शिक्षकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला, ज्यांनी तिला प्रेरणा दिली.

पुढील वेब स्टोरी

थेट उपजिल्हाधिकारी.. प्रचंड चर्चेत असलेली ही महिला अधिकारी कोण?

इथे क्लिक करा