Photo Credit; instagram
क्रिकेटर शुभमन गिलची बॉलीवूडमध्ये एखाद्या हिरोपेक्षा जास्त चर्चा असते.
Photo Credit; instagram
कधी त्याचं नाव रिद्धिमा पंडितशी जोडलं जातं, तर कधी प्रज्ञा जयस्वालशी.
Photo Credit; instagram
प्रज्ञाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती अविवाहित आहे. तसंच शुभमनचं तिने कौतुक केलं होतं.
Photo Credit; instagram
प्रज्ञाने शुभमनला डेट करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
Photo Credit; instagram
ती म्हणाली, तो गोंडस आहे. मी अविवाहित आहे. लोक जसं म्हणतायत, ते सत्यात घडलं पाहिजे.
Photo Credit; instagram
शुभमनला डेट करशील का? असा सवाल केल्यावर ती म्हणाली, नशिबात असेल आणि तसं घडणार असेल तर हरकत नाही.
Photo Credit; instagram
माझ्या मनात क्रिकेटपटूंविरुद्ध कधीच काही नव्हतं. शुभमन तर एक चांगला माणूस आहे.
Photo Credit; instagram
शुभमनसोबत जर आपला एक चांगला बॉण्ड झाला तर आवडेल असं प्रज्ञा म्हणाली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss : रिकाम्या पोटी चालावं की चालण्याआधी काही खावं? वाचा महत्त्वाची माहिती
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...