Photo Credit; instagram
दिग्दर्शकाने सेटवर अपमान केला, रात्रीतून शोमधून बाहेर काढलं 'ये रिश्ता क्या कहलाता है' ची अभिनेत्री काय म्हणाली?
Photo Credit; instagram
'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम करून प्रतीक्षा होनमुखेने चांगलीच प्रसिद्धी मिळवली.
Photo Credit; instagram
मात्र, गेल्या वर्षी प्रतीक्षाला एका रात्रीत शोमधून बाहेर काढण्यात आलं.
Photo Credit; instagram
टीव्हीच्या टॉप शोमधून अचानक काढून टाकल्याबद्दल आता या प्रतीक्षाने तिचं मौन सोडलंय.
Photo Credit; instagram
सिद्धार्थ कन्नन यांच्यासोबतच्या मुलाखतीत, प्रतीक्षाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोचे निर्माते राजन शाही यांचे कौतुक केलं.
Photo Credit; instagram
संधी दिली म्हणून बनवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अभिनेत्रीने राजन शाही यांचं एक चांगला माणूस म्हणून वर्णन केले.
Photo Credit; instagram
प्रतीक्षा असंही म्हणाली की, दिग्दर्शकाला मी आवडत नव्हते, ते अनेकदा फटकारत असत.
Photo Credit; instagram
शिवीगाळ आणि अपमान यात खूप छोटीशी रेषा असते. माझ्यासोबत असंच घडायचं. मी सेटवर दररोज रडायचे.
Photo Credit; instagram
प्रतीक्षा पुढे म्हणाली की, सुरुवातीला ती तिच्यावर होणाऱ्या वाईट वागणुकीकडे दुर्लक्ष करायची.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Ranveer Allahbadia ला गर्लफ्रेडही सोडून गेली? काय प्रकरण?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या