Photo Credit; instagram
रणवीरच्या प्रेयसीने ब्रेकअप केलं? पालकांवर वाईट कमेंट केल्याबद्दल होतोय ट्रोल
Photo Credit; instagram
करोडपती युट्यूबर रणवीर इलाहाबादिया त्याच्या पॉडकास्टमुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतो.
Photo Credit; instagram
रणवीरच्या युट्यूब पॉडकास्टमध्ये अनेकजण पाहुणे म्हणून येत असतात. भारतात त्याचे लाखो प्रेक्षक आहेत.
Photo Credit; instagram
इंडियाज् गॉट लॅटेंटमधील वादानंतर आता रणवीरच्या पर्सनल लाईफचीही चर्चता होत आहे.
Photo Credit; instagram
रणवीर अभिनेत्री निक्की शर्माला डेट करत असल्याच्या चर्चा होत होत्या.
Photo Credit; instagram
अनेकदा ते दोघे सोबतही दिसले होते.मात्र, दुसरीकडे रणवीरने कधीही प्रेयसीबद्दल उघडपणे सांगितलं नाही.
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वी रणवीर मैत्रिणीसोबत गोव्यात गेला होता. तिथे त्यांचा अपघातही घडला होता.
Photo Credit; instagram
मात्र, आता निक्की आणि रणवीर यांचं ब्रेक-अप झाल्याची चर्चा आहे
Photo Credit; instagram
दोघांनी इन्स्टाग्रामवरही एकमेकांना अनफॉलो केल्याचं दिसतंय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Anil Kapoor सोबत किसिंग सिनसाठी दिग्दर्शकानं केलं होतं मजबूर...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!