Photo Credit; instagram
Virat Kohli: विराट कोहलीच्या अपयशाबद्दल प्रेमानंद महाराज 'हे' काय बोलून गेले
Photo Credit; instagram
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं.
Photo Credit; instagram
कोहली आणि अनुष्काचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Photo Credit; instagram
कोहली आणि अनुष्काने त्यांच्या मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या वृदांवन आश्रमात भेट दिली.
Photo Credit; instagram
मन प्रसन्न आहे का? प्रेमानंद महाराजांनी विचारलेल्या प्रश्नावर कोहली डोकं हलवत हा म्हणाला आणि त्याने स्माईलही दिली.
Photo Credit; instagram
जीवनात यश आणि अपयश स्वाभाविक आहे. अपयश आल्यावर संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
Photo Credit; instagram
अभ्यास खूप असला, तरी नशिबामुळे अपयश येऊ शकतं, असंहीप्रेमानंद महाराज म्हणाले.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराज म्हणाले, कोणत्याही कठीण काळात परमेश्वराचं चिंतन करणं खूप गरजेचं असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या लोकांचा नादच खुळा! खूप कमी वेळात करिअरमध्ये होतात यशस्वी
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...