Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांनी सांगितलं, तुळशीची माळ घालण्याचे नियम
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात तुळशीची माळ खूप पवित्र मानली जाते. तुळशीची माळ वाळलेल्या तुळशीपासून बनवली जाते.
Photo Credit; instagram
असं म्हटलं जातं की, तुळशीची माळ धारण केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात.
Photo Credit; instagram
तुळशीमाळेमुळे लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.पण तुळशीची माळ घालण्याचे काही नियम आहेत.
Photo Credit; instagram
वृंदावनचे प्रेमानंद महाराज जी यांनी तुळशीची माळ घालण्याचे नियम सांगितले आहेत.
Photo Credit; instagram
महाराजजींनी सांगितले की, तुळशीची माळ घातल्यानंतर मांस आणि मद्य सेवन करू नका.
Photo Credit; instagram
पुढे प्रेमानंद महाराज सांगतात, ही तुळशीची माळ धारण केल्यानंतर, परमेश्वराचं नाव जप करत राहावं.
Photo Credit; instagram
'तुळशीची माळ धारण केल्यानंतर कोणतेही अपशब्द किंवा घाणेरडे शब्द उच्चारू नयेत हे देखील लक्षात ठेवले पाहिजे.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
India vs Pakistan ct 2025 : एक्स्ट्रा रिचार्जची गरजंच पडणार नाही, वापरा ही ट्रीक
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!