Photo Credit; instagram
प्रियांका चोप्राचे सर्वात बोल्ड फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल! चाहतेही झाले घामाघूम
Photo Credit; instagram
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनेत्री प्रियांका चोप्राचा बोलबाला आहे. प्रियांक सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते.
Photo Credit; instagram
प्रियांका चोप्राचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असून चाहतेही घायाळ झाले आहेत.
Photo Credit; instagram
प्रियांका चोप्रा 2019 मध्ये फरहान अख्तरसोबत ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली होती.
Photo Credit; instagram
फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' हा चित्रपट प्रियांकाचा कमबॅक चित्रपट असल्याचं बोललं जात होतं.
Photo Credit; instagram
प्रियांका एस.एस. राजामौली यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे
Photo Credit; instagram
दिग्गज दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी प्रियांका चोप्राला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी कास्ट केलं आहे.
Photo Credit; instagram
महेश बाबूसोबत काम करणं हा सुद्धा प्रियांका चोप्रासाठी एक नवा अनुभव असणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...