Photo Credit; instagram
Flipkart Sale मध्ये स्पेशल ऑफर! फक्त 'इतक्या' रुपयांत मिळणार iphone 16
Photo Credit; instagram
आयफोन 16 (128) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला एका खास डीलबाबत सांगणार आहोत.
Photo Credit; instagram
Flipkart वरून 64999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनला सप्टेंबर महिन्यात 79900 रुपयांमध्ये लॉन्च केलं होतं.
Photo Credit; instagram
लिस्टेड डिटेल्सनुसार, Apple iphone 16 ला आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
Photo Credit; instagram
आयफोन 16 ची लॉन्चिंगची किंमत 79990 रुपये आहे. आता हाच फोन फ्लिपकार्टवर 69,900 रुपयांत मिळत आहे.
Photo Credit; instagram
एक्स्चेंज आणि बँक ऑफर मिळून आयफोन 16 ला 64999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा सेल 31 जानेवारीपर्यंत असेल.
Photo Credit; instagram
आयफोन 16 मध्ये 6.1 इन्चचा डिस्प्ले दिला आहे. यामध्ये सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे.
Photo Credit; instagram
आयफोन 16 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 MP आणि सेकेंडरी लेन्स 12 MP आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health Tips: कायम फिट राहायचंय? सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी लगेच करा
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं