Photo Credit; instagram
Pune: लाखोंची की करोडोंची? Porsche कारची किंमत जाणून बसेल धक्का!
Photo Credit; instagram
पोर्श वाहनांची गणना सर्वात लक्झरी कारमध्ये केली जाते.
Photo Credit; instagram
या कारमुळे पुण्यात मोठा अपघात झाला, त्यानंतर ही कार चर्चेत आली आहे.
Photo Credit; instagram
Porsche Taycan ही उत्तम फिचर असलेली कार आहे. ही कार 300 kW किंवा 408 PS ची पॉवर जनरेट करते.
Photo Credit; instagram
पोर्श कारची टॉप स्पीड 230 किमी प्रतितास आहे. तर ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी 4.8 सेकंद घेते.
Photo Credit; instagram
पोर्श कार लोकांना आलिशान अनुभव देते, म्हणूनच या कारची किंमतही करोडोंमध्ये आहे.
Photo Credit; instagram
Porsche Taycan ची एक्स-शोरूम किंमत 1.61 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 2.44 कोटी रुपयांपर्यंत जाते.
Photo Credit; instagram
भारतात 9 पोर्श कार उपलब्ध आहेत, ज्यात 3 SUV, 2 सेडान, 3 कूप आणि 1 स्टेशन वॅगन फिचरचा समावेश आहे.
Photo Credit; instagram
भारतात या कार कंपनीची स्थापना 2004 मध्ये झाली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'12th Fail', IPS मनोज शर्मा यांची मार्कशीट का होतेय व्हायरल?
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...