Photo Credit; instagram
टाटा-अंबानींसारखे नशीबवाण असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
Photo Credit; instagram
अंकशास्त्राच्या माध्यमातून माणसाच्या आयुष्य आणि भविष्याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात.
Photo Credit; instagram
ज्यांची जन्मतारीख 01, 10, 19 किंवा 28 आहे, त्यांचा मूलांक क्रमांक 1 असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, 1 मूलांक क्रमांक असलेले लोक खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 1 चा स्वामी सूर्य देव आहे, सूर्य जीवन शक्तीचे प्रतीक मानले जाते.
Photo Credit; instagram
सूर्यदेवाच्या कृपेने या मूलांकाचे लोक कठोर परिश्रमाच्या जोरावर आयुष्यात काहीही साध्य करू शकतात.
Photo Credit; instagram
त्यांच्यात जन्मापासून नेतृत्वगुण असतो. यामुळे ते चांगले व्यवस्थापक किंवा नेते बनू शकतात.
Photo Credit; instagram
त्यांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही, व्यवसायाच्या क्षेत्रातही ते चांगले काम करतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक क्रमांक 1 असलेल्या लोकांना राजकारण आणि प्रशासनात लवकर यश मिळते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांच्यासारखे नशीबवाण असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Panchayat 3 फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून हटणार नाही नजर!
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल