Photo Credit; instagram
Panchayat 3 फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून हटणार नाही नजर!
Photo Credit; instagram
OTT प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज पाहणारे पंचायत वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Photo Credit; instagram
पंचायतचा तिसरा सीझन 28 मे रोजी
Amazon Prime
वर प्रसारित येणार आहे.
Photo Credit; instagram
त्यामुळे फुलेरा गावाला हास्याचा फुलोरा मिळणार आहे.
Photo Credit; instagram
गेल्या सीझनमध्ये सरपंचजींची मुलगी आणि सेक्रेटरीजी यांच्यात काहीशी जवळीक दिसून आली.
Photo Credit; instagram
सेक्रेटरी आणि रिंकीची लव्हस्टोरी आता तिसऱ्या सीझनमध्ये पुढे दाखवली जाणार आहे असं म्हटलं जात आहे.
Photo Credit; instagram
रिंकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव सान्विका आहे.
Photo Credit; instagram
सान्विकाचा जन्म मध्य प्रदेशची सांस्कृतिक राजधानी जबलपूर येथे झाला.
Photo Credit; instagram
सान्विकाने पंचायत वेब सीरिजमध्ये रिंकीची व्यक्तिरेखा साकारून लोकांच्या मनात एक खास ओळख निर्माण केली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रसिद्ध क्रिकेटरशी जोडलं नाव... कोण आहे Payal Dhare?
इथे क्लिक करा
Related Stories
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!