Photo Credit; instagram
प्रसिद्ध क्रिकेटरशी जोडलं नाव... कोण आहे Payal Dhare?
Photo Credit; instagram
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील पायल धरेचे नाव सध्या चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायल धरेची भेट घेतली होती.
Photo Credit; instagram
पायल ही एक प्रसिद्ध गेमर आहे. PM मोदींनीही पायलच्या कामाचे कौतुक केले आहे.
Photo Credit; instagram
सध्या पायल धरेचे क्रिकेटर रिंकू सिंगसोबत रिलेशनशिपच्या बातम्या समोर येत आहेत.
Photo Credit; instagram
याच कारणामुळे पायल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Photo Credit; instagram
पायलने 2018 मध्ये तिचे यूट्यूब चॅनल सुरू केले होते.
Photo Credit; instagram
पायलच्या चॅनलचे YouTube वर सुमारे 3.7 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत.
Photo Credit; instagram
या वर्षी मार्चमध्ये पायल धरेने "गेमिंग क्रिएटर ऑफ द इयर" पुरस्कारही जिंकला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाचे लोक इतरांसाठी नेहमी चांगलाच करतात विचार!
इथे क्लिक करा
Related Stories
नीता अंबानीच्या महागड्या हँड-बॅगची किंमत माहितीये? हजारो हिरे अन्..
हार्दिक पांड्याचा माहिकासोबत बीचवर रोमान्स! नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव...
डीप-नेक गाउनमध्ये करीना कपूरचा मोहक अंदाज... पाहून 'क्लीन बोल्ड'च व्हाल
सागरिकाने शेअर केले झहीरसोबतचे रोमॅन्टिक फोटोज, बर्थडेचं खास सेलिब्रेशन