Photo Credit; instagram

'ही' जन्म तारीख म्हणजे देवी आईचीच कृपा, होतो प्रचंड धनवर्षाव!

Photo Credit; instagram

ज्योतिशास्त्रावरून व्यक्तीचे जीवन, करिअर आणि लव्ह लाइफबद्दल मूलांकन करता येते. 

Photo Credit; instagram

मूलांकानुसार, एकाद्याच्या व्यवहार, स्वभाव आणि गुण-दोषांबद्दलची माहिती मिळवता येते. 

Photo Credit; instagram

मूलांकानुसार, एकाद्याच्या व्यवहार, स्वभाव आणि गुण-दोषांबद्दलची माहिती मिळवता येते. 

Photo Credit; instagram

यामागे अनेक ज्योतिषी कारणं दडलेली आहेत. पण, अनेकजण यावर विश्वास ठेवत नाहीत.

Photo Credit; instagram

मूलांकाची गणना 1 ते 9 अंकापर्यंत होते. जी जन्मतारखेनुसार ठरते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 असलेल्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते.

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक क्रमांक 1 असतो. 

Photo Credit; instagram

या लोकांकडे कधीच पैशांची कमतरता नसते. असं मानलं जातं की या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते.

पुढील वेब स्टोरी

IPL: 'बेबी मलिंगा' ची तुफानी कॅच, धोनीची प्रतिक्रिया होतेय प्रचंड व्हायरल! 

इथे क्लिक करा