Photo Credit; instagram

Arrow

Raj Thackeray: रश्मी वहिनींच्या दिरासोबत गप्पा, नेमक्या काय म्हणाल्या? 

Photo Credit; instagram

Arrow

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी राज आणि रश्मी ठाकरे यांच्यात गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं.

Photo Credit; instagram

Arrow

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राज ठाकरे यांची बहीण जयंती देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे याच्या साखरपुड्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू हे एकत्र आले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

दादरमधील हिंदू कॉलनी येथील एका सभागृहात हा समारंभ पार पडला. 

Photo Credit; instagram

Arrow

या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आलेले पाहायला मिळाले.

Malaika Arora ला 'या' खास गोष्टी ठेवतात एवढ्या स्लिम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा