Photo Credit; instagram

Gaur Gopal Das यांचे 10 Quotes एकदा तरी वाचा अन् पाहा...

Photo Credit; instagram

जोपर्यंत माणूस इतरांची समृद्धी आणि प्रगती पाहून त्याच्यावर जळत राहील तोपर्यंत त्याला सुख-शांतीचा अनुभव येणार नाही.

Photo Credit; instagram

फक्त तुमच्या बाहेरील व्यक्तिमत्त्वावर लक्ष केंद्रित करू नका, आतून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. 

Photo Credit; instagram

तुम्हाला तुमच्या आयुष्यात निराशा नको असेल, तर तुमची क्षमता ओळखा आणि त्यानुसार जीवन जगा.

Photo Credit; instagram

ज्ञानाशिवाय जीवनाची दिशा बदलू शकत नाही.

Photo Credit; instagram

तुमचा विश्वास जसजसा मजबूत होतो तसतशा तुमच्या मनातील शंका दूर होतात.

Photo Credit; instagram

सकारात्मक दृष्टीकोन ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे.

Photo Credit; instagram

जितके आपण कृष्णाच्या भक्तीत लीन होऊ तितकेच आपण शुद्ध होऊ.

Photo Credit; instagram

आनंद हे एक प्रकारचे आध्यात्मिक स्वरूपाचे उत्पादन आहे.

Photo Credit; instagram

नेहमी दयाळू, प्रेमळ आणि आदरणीय रहा. यासाठी कोणतीच किंमत मोजावी लागत नाही. 

पुढील वेब स्टोरी

IAS रिया दाबींच्या IPS पतीला प्रचंड पगार! किती झालंय शिक्षण?

इथे क्लिक करा