Rishi Sunak यांच्या पत्नीने घातला एवढा स्वस्त ड्रेस, किंमत फक्त..
Photo Credit; instagram
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती या अलीकडेच G20 परिषदेसाठी भारतात आल्या होत्या.
Photo Credit; instagram
या काळात अक्षता मूर्तींनी त्यांच्या भारतीय पोशाखाला महत्त्व दिले.
Photo Credit; instagram
अक्षता मूर्ती यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. तेव्हा त्यांनी मंदिरात अतिशय साधा पोशाख परिधान केला होता.
Photo Credit; instagram
अक्षता मूर्तींनी मंदिरात जाताना फॅब इंडियाचा शेवाळी रंगाचा आणि गुलाबी प्रिंट केलेला कुर्ता सेट घातला होता.
Photo Credit; instagram
या कुर्त्याला नॉचसह गोल नेक होता. थ्री-फोर्थ स्लीव्हज, सरळ हेम लाइन आणि साइड स्लिट्स होत्या.
Photo Credit; instagram
कुर्त्यावर प्रिंट्स होत्या, ज्यामुळे त्याचे सौंदर्य आणखी वाढले होते.
Photo Credit; instagram
कुर्त्याला हायलाइट करणाऱ्या कुर्त्याच्या गळ्यावर एम्ब्रॉयडरी होती.
Photo Credit; instagram
कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक असणारे ऋषी सुनक यांच्या पत्नीच्या या कुर्ता सेटची किंमत पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, अक्षता मूर्तींच्या या कुर्त्याची किंमत फक्त 1490 रुपये आहे.
पाणीपुरी शौकीन आहात? पण ते खाण्याचे तोटे माहितीयेत का?