Photo Credit; instagram

Arrow

पाणीपुरी शौकीन आहात? पण ते खाण्याचे तोटे माहितीयेत का?

Photo Credit; instagram

Arrow

पाणीपुरीचं नाव ऐकून प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. बरेच जण पाणीपुरी खाताना त्यातलं पाणी खूप पितात.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहितीये का? पाणीपुरी अति खाल्ल्याने अनेक आजारही होतात.

Photo Credit; instagram

Arrow

पाणीपुरी खाल्ल्याने जुलाब, डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब, कावीळ, अल्सर, पचनक्रियेत गडबड, पोटात हलके किंवा तीव्र दुखणे, आतड्यांमध्ये सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर पाणीपुरी खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही होतो.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच अनेक पाणीपुरी विक्रेते स्वच्छतेची अजिबात काळजी घेत नाहीत, म्हणून ते फक्त अशा ठिकाणाहून खावे जिथे स्वच्छता असेल.

Photo Credit; instagram

Arrow

पाणीपुरी विक्रेत्यानेही ग्लोव्हज घालून सर्व्ह करावे. पावसाळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. अन्यथा पोटाशी संबंधित अनेक आजार होतात. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे पावसाळ्यात पाणीपुरी खाणं नेहमी टाळावं.

अभिनेत्री 'Jawan' च्या म्यूझिक कंपोजरसोबत करणार लग्न? वडील म्हणाले..

पुढील वेब स्टोरी