Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री 'Jawan' च्या म्यूझिक कंपोजरसोबत करणार लग्न? वडील म्हणाले..

Photo Credit; instagram

Arrow

दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कीर्ती सुरेश 'जवान' चित्रपटाचा म्यूझिक कंपोजर अनिरुद्ध रविचंदरसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आता कीर्तीचे वडील आणि निर्माता-अभिनेते-सुरेश कुमार यांनी लेकीच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली.

Photo Credit; instagram

Arrow

या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही, असे सुरेश कुमार यांनी ओटीटीप्लेशी बोलताना सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

ते म्हणाले, 'कीर्ती आणि अनिरुद्ध यांच्याबाबत अशा बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्या बाबतचे खोटे रिपोर्ट व्हायरल झाले आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

कीर्ती सुरेशनेही तिच्या लग्नाच्या व्हायरल झालेल्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. ती म्हणाली, 'ही चुकीची बातमी आहे. अनिरुद्ध माझा मित्र आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

कीर्ती सुरेश आणि अनिरुद्ध यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. रेमो, थाना सेरांधा कूटम, अग्निथावासी यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं.

Photo Credit; instagram

Arrow

अनिरुद्धच्या आधी कीर्तीचे दुबईतील एका बिझनेसमनसोबत लग्न झाल्याची बातमीही समोर आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांचा एकत्र फोटोही व्हायरल झाला होता. मात्र, कीर्तीने त्यालाही तिचा मित्र म्हटलं होतं.

Ganeshotsav 2023: गणेश चतुर्थीला 'या' शुभ गोष्टी घरी आणाल तर, होईल धनाचा वर्षाव!

पुढील वेब स्टोरी