Photo Credit; instagram

Arrow

Ganeshotsav 2023: गणेश चतुर्थीला 'या' शुभ गोष्टी घरी आणाल तर, होईल धनाचा वर्षाव!

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी साजरी होणार असून या उत्सवाची सांगता 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला होणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.  

Photo Credit; instagram

Arrow

वास्तुशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी काही वस्तू घरी आणणे खूप शुभ मानले जाते. असं म्हटलं जातं की, यामुळे गणेशासोबत लक्ष्मीची कृपा राहते. 

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग जाणून घेऊया, गणेशोत्सवाच्या दिवशी कोणत्या गोष्टी घरी आणून धनाचा वर्षाव करता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

गणेश चतुर्थीच्या दिवशी एकाक्षी नारळ घरी आणणे खूप शुभ मानले जाते. एक नारळ घरी आणल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. तसेच त्याची रोज पूजा करावी. 

Photo Credit; instagram

Arrow

वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी शंख खूप शुभ मानला जातो. यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात. असे मानले जाते की ज्या घरात शंख आहे, तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो.

Photo Credit; instagram

Arrow

धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये गणपतीची नृत्य करणारी मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. 

Photo Credit; instagram

Arrow

असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीवर भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची कृपा असेल तर अशा घरात धनाचा वर्षाव होतो. कुबेराची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवणं शुभ मानलं जाते.

Photo Credit; instagram

Arrow

बासरीने घरात लक्ष्मीचा वास होतो. गणेश चतुर्थीला बासरी आणल्याने धनलाभ होण्याची शक्यता वाढते. आर्थिक संकट दूर होते.

Bank Holiday: उद्यापासून 3 दिवस बॅंका राहणार बंद! कारण...

पुढील वेब स्टोरी