Photo Credit; instagram

Arrow

Bank Holiday: उद्यापासून 3 दिवस बॅंका राहणार बंद! कारण...

Photo Credit; instagram

Arrow

जर तुमचं पुढच्या आठवड्यात बँकेत कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

उद्यापासून (१८ सप्टेंबर) सलग तीन दिवस बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही, म्हणजेच बँका बंद राहणार आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

RBI ने सप्टेंबर महिन्यासाठी जारी केलेल्या यादीनुसार, 18,19,20 सप्टेंबर रोजी बँकांना सुट्ट्या असतील. 

Photo Credit; instagram

Arrow

बँकांमधील या सुट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरविण्यात आल्या आहेत, त्यामुळे त्या वेगवेगळ्या दिवशी असतील. 

Photo Credit; instagram

Arrow

अशा वेळी, बँकिंग कामासाठी घर सोडण्यापूर्वी, कृपया RBI बँक सुट्टीची यादी एकदा तपासा. 

Photo Credit; instagram

Arrow

18 सप्टेंबरला विनायक चतुर्थीनिमित्त बंगळुरू आणि तेलंगणातील बँकांमधील कामकाज बंद राहणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला अहमदाबाद, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँका बंद राहतील. 

Photo Credit; instagram

Arrow

20 सप्टेंबर रोजी कोची आणि भुवनेश्वरमध्ये गणेश चतुर्थी आणि नुआखईला बँक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, बँक हॉलिडेच्या दिवशी तुम्ही ऑनलाइन बँकिंग वापरून तुमचं काम पूर्ण करू शकता. 

कच्च पीठ खाते, भूतांशी बोलते.. अभिनेत्रीच्या सवयी जाणून रोहित शेट्टीही हैराण!

पुढील वेब स्टोरी