Photo Credit; instagram

नशीबवान लोकांनाच असतो 'इथे' तीळ, आयुष्यात मिळवतात मोठं यश!

Photo Credit; instagram

लोकांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तीळ असतात. याप्रमाणेच त्याचे अर्थही वेगवेगळे असतात.

Photo Credit; instagram

समुद्र शास्त्रानुसार शरीराच्या काही भागावर तीळ असणं शुभ मानलं जातं तर काही भागावर अशुभ मानलं जातं.

Photo Credit; instagram

समुद्र शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर ते खूप शुभ मानले जाते. 

Photo Credit; instagram

ज्या लोकांच्या उजव्या गालावर तीळ असतो त्यांना सौभाग्य प्राप्त होते असे म्हणतात. असे लोक नेहमी आनंदी असतात.

Photo Credit; instagram

ज्यांच्या उजव्या गालावर तीळ असतो त्यांच्याकडे नेहमी पैसा असतो. त्यांना वेळोवेळी त्याचे फायदेही मिळतात.

Photo Credit; instagram

दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या गालावर तीळ असेल तर त्याला सामुद्रिक शास्त्रात शुभ लक्षण मानले जात नाही.

Photo Credit; instagram

समुद्र शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या गालावर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप खर्च करणारी असू शकते. 

Photo Credit; instagram

अशा व्यक्तीला विनाकारण पैसे खर्च करण्याची सवय अडचणीत आणते. 

Photo Credit; instagram

तर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर तीळ असेल तर ते शुभ मानले जाते. अशा व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता नसते.

पुढील वेब स्टोरी

कुटुंबासोबत IAS टीना दाबींचे 'हे' 10 फोटो बघितलेत का?

इथे क्लिक करा