Photo Credit; instagram
शाहरुख खानने आदर जैनच्या लग्नात केली सिक्रेट एन्ट्री, वधू-वरांना दिला आशीर्वाद
Photo Credit; instagram
कपूर घराण्याचा नातू आदर जैनने नुकतीच त्याची प्रेयसी अलेखा अडवाणीशी लग्न केलं.
Photo Credit; instagram
आदर जैनच्या लग्नाचं हे सिब्रेशन अनेक दिवस सुरू होतं. जोडप्याने लग्न भरपूर एन्जॉय केलं.
Photo Credit; instagram
आदर आणि अलेखा यांच्या लग्नाला चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते.
Photo Credit; instagram
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानही आदर-अलेखा यांच्या लग्नाला उपस्थित राहिला.
Photo Credit; instagram
आदर-अलेखाच्या लग्नाचे काही आतील फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये शाहरुख खान दिसतोय.
Photo Credit; instagram
शाहरूख नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देताना दिसतोय. आदर आणि आलेखाला मिठी मारत शुभेच्छा दिल्या.
Photo Credit; instagram
शाहरुख खान वधू-वर, आधार आणि अलेखा यांच्याशी गप्पा मारतानाही दिसतो. सगळे एकत्र खूप आनंदी दिसत होते.
Photo Credit; instagram
शाहरुखसोबत त्याची पत्नी गौरी खानही कपूर कुटुंबाच्या या उत्सवात सहभागी झाली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
एका महिन्यातच व्हाल सडपातळ! फक्त 'या' गोष्टी करायला अजिबात विसरू नका
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...