Photo Credit; instagram

 शिल्पा शेट्टी आपल्या कुटुंबासोबत लॅपलँडमध्ये ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. शिल्पाने इन्स्टावर फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

लॅपलँडच्या बर्फाळ दऱ्यांमध्ये शिल्पाने खास आव्हान स्वीकारले. हॉट टबमध्ये आंघोळ करून ती लगेच जाऊन बर्फात पडली.

Photo Credit; instagram

शिल्पा तब्बल  -13 डिग्री तापमानात असल्याचं तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

हॉट अँड कोल्डचं हे खास चॅलेंज घेत अभिनेत्री हॉट टबमधून बाहेर पडते. आणि थेट बर्फात जाऊन पडते.

Photo Credit; instagram

यावेळी शिल्पा काळ्या कटआउट ड्रेसमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

हे डेअरींग चाहत्यांना चांगलंच आवडलं. विशेष म्हणजे तिच्या फिटनेसचंही कौतुक होतंय.

Photo Credit; instagram

व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने कॅप्शन लिहिलं की, आयुष्य तुम्हाला एका क्षणात गरम ते थंड परिस्थितीत टाकू शकतं.

Photo Credit; instagram

पण त्यामुळे तुम्हाला तुमच्या मर्यादा कळतात आणि तुम्ही मजबूत होतात.आयुष्य तुम्हाला जे काही देतं, त्याचा सामना करा.

पुढील वेब स्टोरी

13 वर्षाच्या 'वैभव'ला संघात का घेतलं? संजू सॅमसनने उत्तर दिलं

इथे क्लिक करा