Photo Credit; instagram
श्रुती हसन तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ती म्हणते, मी कधीच लग्न करणार नाही.
Photo Credit; instagram
मी रिलेशनशिपमध्ये राहण्यास तयार आहे, पण लग्नासाठी वचनबद्ध होणार नाही.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत श्रुतीने आपण अजूनही लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं.
Photo Credit; instagram
श्रुती म्हणाली, मला नाती आवडतात. रोमान्स आवडतो. पण एखाद्या व्यक्
तिमध्ये अडकण्याची भीती वाटते.
Photo Credit; instagram
आयुष्यात यापूर्वी झालेल्या काही गोष्टींचा मी फार विचार करत नाही, माझ्या अनेक मित्रांचं लग्न यशस्वी आहे असं श्रुती म्हणाली.
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वीच श्रुती हसनने तिचा एक्स बॉयफ्रेंड शंतनू हजारिकासोबतचं नातं तुटलं. दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते.
Photo Credit; instagram
दरम्यान, श्रुती आता रजनीकांत यांच्यासबत कुली या चित्रपटात दिसणार आहे.
Photo Credit; instagram
श्रुती हसनचा 'सालार 2' चित्रपटही देखील सध्या चर्चेत आहे. श्रुतीने हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होते सर्वात जास्त कमाई?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...