Photo Credit; instagram
बाईईई! श्वेता तिवारीच्या व्हायरल फोटोंवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, तुम्ही पाहिलेत का?
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी व्हाईट कलरच्या शॉर्ट्ससोबत व्हाईट ओव्हरसाईज्ड टी-शर्ट पेअरमुळे अधिक सुंदर दिसतेय.
Photo Credit; instagram
व्हाईट कलरची फूल स्लीव्ज फॉर्मल शर्ट आणि लूज पँटसोबत श्वेता तिवारीचा लूक कॅज्युअल आणि आरामदायक वाटतोय.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीने व्हाईट चिकन साडी नेसली असून यावर एम्ब्रॉयडरी केली आहे. या साडीतही श्वेताचं सौंदर्य खुललं आहे.
Photo Credit; instagram
ब्लू आणि व्हाईट कॉम्बिनेशनच्या आऊटफीटचे फोटो श्वेता तिवारीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचा व्हाईट कलरचा ड्रेस सिम्पल लूकचा उदाहरण आहे. तसच कोणत्याही डे आउटिंगसाठी हा ड्रेस परफेक्ट आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. श्वेता तिवारीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीच्या व्हायरल फोटोंवर नेटकरी प्रतिक्रियांचा वर्षाव करत असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चहा पिताय? सकाळी गरम पाणी प्या, आरोग्यास मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय