Arrow

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अॅना आणि लूसी डिसींक जगातील अनेक जुळ्या बहिणींप्रमाणेच आहेत.

Arrow

पण अॅना आणि लूसी या दोघींनीही “दो जिस्म, एक जान” या प्रमाणेच जगायचं ठरवलं आहे. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्ट शेअर करत असतात.

Arrow

लुसी आणि अॅना एकसारखेच कपडे घालतात, सेम टू सेम मेकअप करतात.  अंघोळ, जेवण आणि व्यायामही एकत्रचं करतात.

Arrow

लुसी आणि अॅना नेहमीच सोबत राहिल्याने त्यांच्या वर्तनातही साम्य आहे.

Arrow

अॅना आणि लुसीचा या दोघींचा बॉयफ्रेंडही एकच आहे. बेन असं दोघींच्या बॉयफ्रेंडचं नाव असून तो दोघींसोबतच राहतो.

Arrow

अॅना आणि लुसी यांनी आता बेनपासून एकत्र प्रेग्नंट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Arrow

पण ऑस्ट्रेलियात कायद्यान्वये एका व्यक्तीला दोन लग्न करता येत नाहीत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या जुळ्या बहिणी लग्नासाठी प्रयत्न करत आहे.

चालू मॅचमध्येच भडकली ऐश्वर्या रॉय; अभिषेकसह नव्याही रागाची शिकार.. व्हिडीओ व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा