Photo Credit; instagram
मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या करिअरचा त्याग करणार नाही, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची रोखठोक भूमिका
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या 'उप्स, अब क्या' या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत सोनालीने कुटुंबासाठी तिच्या करिअरचा त्याग करणार नाही असं म्हटलं.
Photo Credit; instagram
बॉलिवूड बबलशी बोलताना म्हणाली, मी ती व्यक्ती नाही जी तिच्या कुटुंबाला सांगेल, की मला हे कुटुंब एकत्र पहायचंय वगैरे.
Photo Credit; instagram
" मी तुमच्यासाठी आयुष्यात काहीही त्याग करेन. कुटुंबासाठी त्याग करणारी व्यक्ती म्हणून मला बनायचं नाहीये."
Photo Credit; instagram
"मी कुटुंबाला सांगते, मला काम आहे आणि मी कदाचित कार्यक्रमांना, पालक सभेला येऊ शकणार नाही."
Photo Credit; instagram
"हे खरंय की, कुटुंबाचं वेगळं स्थान असतं. आपल्या सर्वांचे स्वतःचे प्राधान्यक्रम असतात. पण मला काम करायला आवडते."
Photo Credit; instagram
"कुटुंबही माझा व्यवसाय समजून घेतं आणि मला पाठिंबा देतं. मी माझ्या कामाला जास्त महत्त्व देते, त्याची त्यांना अडचण नाही."
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Neeraj Chopra ने खरेदी केली 3 कोटींची SUV कार
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय