Photo Credit; instagram
धावपळीच्या युगात खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतोय.
Photo Credit; instagram
वाईट जीवनशैली पुरुषांच्या आयुष्यात लठ्ठपणाला आमंत्रण देतेच, पण त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.
Photo Credit; instagram
25 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत घट होत असल्याचं संशोधनातून समोर आआलं.
Photo Credit; instagram
या संशोधनातून असं दिसलं की, उच्च दर्जाचे वीर्य असलेले पुरुष जास्त काळ जगतात.
Photo Credit; instagram
डॅनिश शास्त्रज्ञांनी सुमारे 80,000 पुरुषांच्या नमुन्यांवर संशोधन केलं. तेव्हा हे निदर्शनास आलं होतं.
Photo Credit; instagram
एकाच वेळी 120 दशलक्षाहून अधिक शुक्राणूंची निर्मिती करणारे लोक जास्त जगतात.
Photo Credit; instagram
उच्च दर्जाचे शुक्राणू असलेले पुरुष सरासरी 80 वर्ष जगतात, तर कमी शुक्राणू असलेले 75 वर्ष जगतात.
Photo Credit; instagram
शुक्राणुंचा दर्जा सुधारण्यासाठी पालेभाज्या,कडधान्य, डाळी, सोयाबीन, अंडी, केळी, खावे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
थांबा! दूध पिताय? 'हे' ड्रायफ्रूट भिजवून खायला विसरू नका, त्वचा चमकेल आरशासारखी
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?