जगातील सर्वात धोकादायक बेटं, जिथून परतणंही आहे कठीण!
Photo Credit; instagram
इल्हा दा क्विमाडा बेट, ब्राझीलच्या या बेटावर हजारो गोल्डन लान्सहेड वाइपर (साप) आहेत. हा जगातील सर्वात विषारी प्रजातीचा साप आहे.
Photo Credit; instagram
उत्तर इटलीतील पोवेग्लिया या बेटाला 'आयलंड ऑफ डेथ' आणि घोस्ट आयलंड असंही म्हणतात.
Photo Credit; instagram
अमेरिकेने सुमारे 70 वर्षांपूर्वी अणुबॉम्ब चाचणीसाठी बिकिनी एटोल बेटाला काढून टाकले होते. ते एका मार्शल बेटावर स्थायिक झाले पण आता येथे प्रचंड लाटा आणि वादळे येतात.
Photo Credit; instagram
नेदरलँडमधील साबाह बेटावर जगातील सर्वाधिक वादळ येतात. येथे अनेक जाहजे बुडाली आहेत.
Photo Credit; instagram
स्कॉटलंडमधील ग्रुइनर्ड बेट अत्यंत धोकादायक आहे.
Photo Credit; instagram
अंदमान द्वीपसमूहात स्थित नॉर्थ सेंटिनेल बेट सुंदर तर आहे. पण धोकादायकही तितकेच आहे. येथील आदिवासी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला बेटावर येऊ देत नाहीत.
Photo Credit; instagram
मियाके-जिमा, जपानच्या होन्शुच्या आग्नेयेला स्थित एक बेट आहे. येथे उच्च पातळीच्या ज्वालामुखींचा उद्रेक आणि हानिकारक विषारी वायूची सतत गळती होते.
Photo Credit; instagram
हिंदी महासागर, रियुनियन बेटाचा लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये समावेश आहे. पण येथे धोकादायक शार्क आहेत.
Neeraj Chopra चा 'तो' अचूक निशाणा, भारताला मिळालं पहिलं गोल्ड; Video