Photo Credit; instagram
चहा पिताय? एकदा मोसंबी ज्यूस पिऊन तर बघा..मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे!
Photo Credit; instagram
मोसंबीचा ज्यूस स्वादिष्टच नसतो, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो.
Photo Credit; instagram
यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी, फायबर आणि अन्य पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहतं.
Photo Credit; instagram
मोसंबीचं ज्यूस व्हिटॅमीस सीचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
Photo Credit; instagram
मोसंबीत मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे पचक्रीया चांगली राहते.
Photo Credit; instagram
मोसंबीच्या ज्यूसमुळे एसिडिटी, खोकला आणि पोटाची सूज कमी होण्यास मदत करतं.
Photo Credit; instagram
मोसंबीच्या ज्यूसमध्ये एँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचा साफ आणि मुलायम दिसते.
Photo Credit; instagram
मोसंबीच्या ज्यूसचं सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिगमेंटेशनही कमी होतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
वाढत्या वयातही दिसाल 'जवान'! रोज करा 'हे' काम
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...