Photo Credit; instagram
वाढत्या वयातही दिसाल 'जवान'! रोज करा 'हे' काम
Photo Credit; instagram
वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या तर येतातच पण त्वचेची चमकही कमी होते.
Photo Credit; instagram
तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही खास सवयींचा समावेश करू शकता. ज्यामुळे वाढत्या वयातही तुम्ही तरुण दिसू शकता.
Photo Credit; instagram
इथे आम्ही तुम्हा काही सोपे टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही दिर्घकाळ तरुण राहू शकता.
Photo Credit; instagram
बाहेर निघाल्यावर सनस्क्रीन लावा. यामुळे सूर्याच्या घातक किरणांमुळे तुमच्या त्वचेचं रक्षण होतं.
Photo Credit; instagram
तुमच्या डाएटमध्ये फळं, भाज्या आणि नट्सचा समावेश करा. व्हिटॅमीन ई आणि सीमुळे त्वचेचा चमकदार होते.
Photo Credit; instagram
तुमच्या डाएटमध्ये फळं, भाज्या आणि नट्सचा समावेश करा. व्हिटॅमीन ई आणि सीमुळे त्वचेचा चमकदार होते.
Photo Credit; instagram
झोपण्याआधी आणि सकाळी त्वचेला मॉईश्चरायजर नक्की लावा. यामुळे त्वचा मुलायम होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
WhatsApp चा भन्नाट फिचर पाहिलात का? फक्त 'हे' लोक तुम्हाला पाहू शकतील Online
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...