Photo Credit; instagram

काही मिनिटांतच व्हायरल झाले IAS सृष्टी देशमुखचे हे सुंदर फोटो!

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख यांचा जन्म 28 मार्च 1995 रोजी मध्यप्रदेशात झाला. 

Photo Credit; instagram

लहानपणापासूनच IAS अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते.

Photo Credit; instagram

तिच्या वडिलांचे नाव जयंत देशमुख आणि आईचे नाव सुनीता देशमुख आहे.

Photo Credit; instagram

इंजिनिअरिंग केल्यानंतर सृष्टीने UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

ती तिच्या कुटुंबातील पहिली IAS अधिकारी आहे.

Photo Credit; instagram

तिने 23 एप्रिल 2022 रोजी IAS डॉक्टर नागार्जुन बी गौडा यांच्याशी लग्न केलं.

Photo Credit; instagram

त्यांची लव्हस्टोरी खास आहे. दोघांची पहिली भेट LBSNAA येथे झाली होती.

Photo Credit; instagram

2018 मध्ये सृष्टीने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा क्रॅक केली. 

Photo Credit; instagram

तिची पहिली पोस्टिंग मध्यप्रदेशातील दिंडोरी येथे झाली होती.

Photo Credit; instagram

आता IAS सृष्टी देशमुख मध्यप्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात कार्यरत आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक राजा-राणीसारखं जगतात जीवन!

इथे क्लिक करा