Photo Credit; instagram

ब्रम्ह मुहूर्तावर 'हे' स्वप्न असतात खूपच शुभ! सोन्यासारखं चमकतं नशीब

Photo Credit; instagram

स्वप्न शास्त्रानुसार, सकाळी 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंतची वेळ ब्रम्ह मुहूर्ताची असते. त्याचदरम्यान दिसणारे स्वप्न खूप शुभ असतात. 

Photo Credit; instagram

स्वप्न कोणतंही असो, प्रत्येकाला त्याबाबत जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता असते.

Photo Credit; instagram

कोणते स्वप्न खूपच शुभ असतात आणि ज्यामुळे  सोन्यासारखं भाग्य चमकतं, जाणून घेऊयात स्वप्न शास्त्राविषयी सविस्तर माहिती.

Photo Credit; instagram

स्वप्नांमध्ये लहान मुलांना खेळताना पाहणे खूपच शुभ मानले जाते. या स्वप्नामुळे जीवनात सुख समृद्धी येते, असं म्हणतता.

Photo Credit; instagram

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात गुलाबाचं फूल बघणं खूपच शुभ मानलं जातं. लवकरच तुमची इच्छा पूर्ण  होऊ शकते.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला स्वप्नात एखादा पेटणारा दिवा दिसत असेल, तर तुमच्यावर देवाची खूपच कृपा आहे, असं समजू शकता. 

Photo Credit; instagram

तुम्हाला स्वप्नात गंगा नदी दिसत असेल, तर तुमचं भाग्य सोन्यासारखं चमकेल आणि आर्थिक लाभ मिळेल.

Photo Credit; instagram

स्वप्नात पूर्वज दिसले तर तुमचं भाग्य उजळणार आहे, असं समजा. 

Photo Credit; instagram

पुराणांनुसार, स्वप्नात मंदिर, गुरु, शंख, शिवलिंग, घंटी, रथ, निळा आकाश किंवा चंद्र दिसत असेल, तर ते खूपच शुभ संकेत असतात.

पुढील वेब स्टोरी

आरारारा! दिशाच्या बोल्ड अदा अन् चाहते झाले फिदा, प्रचंड Viral झालेले फोटो पाहिलेत का?

इथे क्लिक करा