Photo Credit; instagram
Shweta Tiwari: बाईईई... या तर मायलेकी! फोटोंचा तर विषयच हार्ड
Photo Credit; instagram
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी या मायलेकीच्या जोडीची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड होत असते.
Photo Credit; instagram
ही आई-मुलीची जोडी इतकी आकर्षक आणि ग्लॅमरस आहे की त्या जुळ्या बहिणीच दिसतात.
Photo Credit; instagram
श्वेताचा फिटनेस आणि पलकची यंग एनर्जी यामुळे मायलेकीची ही जोडी लोकप्रिय झाली आहे.
Photo Credit; instagram
श्वेता आणि पलक जेव्हाही एकत्र दिसतात तेव्हा त्यांची केमिस्ट्री आणि स्टाइल लोकांना वेड लावते.
Photo Credit; instagram
रेड कार्पेट असो किंवा कोणत्याही फॅमिली फंक्शनचे फोटो, त्यांचा फॅशन सेन्स आणि गॉर्जियस लुक प्रत्येक वेळी चर्चेत राहतो.
Photo Credit; instagram
श्वेता तिच्या ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते, तर पलक तिच्या मॉडर्न आणि बोल्ड निवडीसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
वयाच्या ४४ व्या वर्षीही श्वेता तिवारी खूपच फिट आणि तरुण दिसते.
Photo Credit; instagram
या जोडीच्या फोटोंवर चाहते अनेकदा कमेंट करतात की दोघी जुळ्या बहिणींसारख्या दिसतात.
Photo Credit; instagram
श्वेता आणि पलक दोघीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचे स्टायलिश फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Navratri 2024 Day 7 Colour: आजचा रंग निळा, पाहा काय आहे महत्त्व?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...