Photo Credit; instagram

टीना दाबीसारखीच सुंदर दिसते ही IAS अधिकारी, सोशल मीडियावर करतेय जलवा!

Photo Credit; instagram

टीना दाबी अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे आणि कामामुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

तिच्याप्रमाणेच IAS ऐश्वर्या रामनाथन देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

तमिळनाडू कॅडरची आयएएस अधिकारी ऐश्वर्या खूप सुंदर आहे.

Photo Credit; instagram

वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी तिने दोनदा यूपीएससी उत्तीर्ण करून इतिहास रचला.

Photo Credit; instagram

पहिल्याच प्रयत्नात 360 वा क्रमांक मिळवून तिची रेल्वे खाते सेवेत निवड झाली.

Photo Credit; instagram

यानंतर 2019 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात 47 वा क्रमांक मिळवून ती आयएएस झाली.

Photo Credit; instagram

ऐश्वर्या सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

पुढील वेब स्टोरी

IAS टीना दाबीच्या पोस्टिंगबाबत मोठे अपडेट!

इथे क्लिक करा