Photo Credit; instagram
काय सांगता! फळांचा ज्यूस पिताय? आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
Photo Credit; instagram
फळांचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर असतो. पण काही स्थितीत ज्यूस पिल्याने आरोग्याचं नुकसानही होऊ शकतं.
Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी ज्यूस पिणं किंवा पॅकेज्ड ज्यूसचं सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Photo Credit; instagram
फ्रूट ज्यूसमध्ये साखरेचं अधिक प्रमाण असल्यास ब्लड शुगर इन्सुलीन लेव्हलमध्ये वेगाने वाढ होते.
Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी ज्यूस पिल्याने त्यात असणाऱ्या अॅसिडमुळे दातांच्या वरच्या भागाला नुकसान होऊ शकतं.
Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी ज्यूस पिल्यानं शरीरात अॅसिडिटी वाढू शकते. यामुळे गॅस,जळजळ आणि अपचन होऊ शकतं.
Photo Credit; instagram
या ज्यूसमध्ये आर्टिफिशियल फ्लेवर, कलर आणि प्रिझर्वेहिव्ह मिसळले जातात. त्यामुळे स्कीनची समस्या निर्माण होऊ शकते.
Photo Credit; instagram
या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या साखरेमुळे लठ्ठपणा, हृदयासंबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या लोकांचा नादच खुळा! खूप कमी वेळात करिअरमध्ये होतात यशस्वी
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...