Photo Credit; instagram

अभिनेत्रीपेक्षा कमी नाही... 'ही' दबंग IPS जणू काही सौंदर्याची खाण!

Photo Credit; instagram

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

Photo Credit; instagram

अशाच IPS अधिकारी म्हणजे  मध्यप्रदेशातील सिमला प्रसाद. त्यांचं दबंगी आणि सुंदर व्यक्तीमत्व आहे.

Photo Credit; instagram

सिमला प्रसाद यांचा जन्म मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे झाला.

Photo Credit; instagram

कठोर परिश्रम आणि सेल्फ स्टडीच्या जोरावर सिमला यांनी UPSC सारखी अवघड परीक्षा क्रॅक केली. 

Photo Credit; instagram

सिमाला त्यांच्या कामासोबतच सौंदर्यासाठीही चर्चेत असतात. 

Photo Credit; instagram

त्यांना नृत्य आणि अभिनयाचीही प्रचंड आवड आहे. 

Photo Credit; instagram

यामुळेच त्यांनी IPS झाल्यानंतर बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Photo Credit; instagram

सिमाला यांनी 2016 मध्ये अलिफ आणि 2019 मध्ये नक्काश या चित्रपटांमध्ये त्यांचे अभिनय कौशल्य दाखवले होते.

पुढील वेब स्टोरी

'ही' जन्म तारीख म्हणजे वैवाहिक जीवनात अडचणी आणि भांडण!

इथे क्लिक करा