Photo Credit; instagram

IAS टीना दाबींचे ते 4 Quotes ज्यांची नेहमीच होते तुफान चर्चा!

Photo Credit; instagram

टीना दाबी 2015 बॅचच्या नागरी सेवा परीक्षेतील टॉपर आहेत. त्यांनी UPSC क्रॅक करत टॉप रँक मिळवला होता.

Photo Credit; instagram

टीना दाबी यांचे विचार तरुणांना नेहमीच काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देतात.

Photo Credit; instagram

आज टीना दाबींच्या चर्चेत असणाऱ्या अशाच काही प्रेरणादायी कोट्सबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

'यश एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागते.'

Photo Credit; instagram

'तुमचे डाएट तुम्ही जे काही खाता ते नसून तुम्ही काय वाचता ते आहे.'

Photo Credit; instagram

IAS टीना दाबी म्हणतात धीर बाळगा, सर्व काही ठीक होईल.

Photo Credit; instagram

'जे सुंदर आहे त्याला निवडू नका, तर त्याला निवडा जे तुमचे आयुष्य सुंदर करेल.'

पुढील वेब स्टोरी

जया किशोरीचं पहिलं प्रेम कोण?

इथे क्लिक करा