Photo Credit; instagram
अमेरिकेतील लोकांमध्येही आहे भारतातल्या 'या' शहरातील अफू
Photo Credit; instagram
बऱ्याचदा अफू एखाद्या ठिकाणाच्या नावाने विकलं जातं. त्याची मागणी शहराच्या नावावरच होते.
Photo Credit; instagram
मलाना हे शहर जसं ड्रग्जमुळेही फेमस आहे. तसंच उत्तर प्रदेशचं एक ठिकाण अमेरिकेत प्रसिद्ध आहे.
Photo Credit; instagram
उत्तर प्रदेशमधील या शहराचं नाव आहे बाराबंकी. जगभरातल्या लोकांना अफूची आवड आहे.
Photo Credit; instagram
उत्तर प्रदेशातील या शहराचे नाव बाराबंकी आहे, इथल्या अफूची जगभरात क्रेझ आहे.
Photo Credit; instagram
आज तक रेडिओच्या एका पॉडकास्टमध्ये, माजी आयपीएस अधिकाऱ्यानं बाराबंकीच्या अफूबद्दल सांगितलं.
Photo Credit; instagram
बाराबंकीच्या अफूला अमेरिकेतही मागणी असल्याचं IPS अलोक लाल म्हणाले.
Photo Credit; instagram
तिथले काही लोक बाराबंकीचे नाव घेऊन या अफूची मागणी करायचे असं त्यांनी सांगितलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!