Photo Credit; instagram
कॉमेडियन समय रैनाची देशभर चर्चा होतेय, ती शोमधील अश्लील जोक्समुळे
Photo Credit; instagram
YouTube ने सध्या डिलीट केलेल्या व्हिडीओमध्ये रणवीर इलाहाबादियाने पालकां अश्लील टिप्पणी केली होती.
Photo Credit; instagram
प्रेक्षकांना ते अजिबात आवडलं नाही, त्यामुळे रणवीरवर जोरदार टीका होतेय.
Photo Credit; instagram
रणवीरसोबतच, समय रैना आणि त्याच्या शोमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेचाही निषेध केला जातोय.
Photo Credit; instagram
देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये युट्यूबर आणि कॉमेडियनविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
अभिनेता वरुण धवनने रणवीरला सांगितलं होतं की त्याला 'इंडियाज गॉट लेटेंट'ची ऑफर आली.
Photo Credit; instagram
वरूणने सांगितलं होतं की, हा शो असा आहे की, जर तो लोकांच्या नजरेत आला तर तो गोंधळ उडू शकतो.
Photo Credit; instagram
पूनम पांडे म्हणाली होती की, जर कुणाला खरोखरच अपमानित व्हायचं असेल तर तो या शोमध्ये येऊ शकतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
करोडपती अभिनेता घरी भांडी घासतो, पत्नी म्हणाली, लग्नापूर्वीच ठरलं होतं...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल