Photo Credit; instagram
बेडरूमध्ये 'या' 3 गोष्टी ठेवल्या की तुमचा झापूक-झुपूक कार्यक्रम!
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये काही अशा वस्तू आहेत ज्या कधीही ठेवू नयेत.
Photo Credit; instagram
जर तुम्ही या गोष्टी बेडरूममध्ये ठेवल्या तर त्याचा घराच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
Photo Credit; instagram
बेडरूममध्ये या गोष्टी ठेवल्याने पती-पत्नीच्या दूरावा येऊ शकतो. दोघांमधील अंतर वाढू शकते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कधीही झाडे लावू नयेत. तसेच बेडरूममध्ये कधीही शिळी फुले ठेवू नयेत.
Photo Credit; instagram
वास्तूनुसार जर तुम्ही ही चूक करत असाल तर त्याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, हिंसेचे चित्रण करणारी चित्रे कधीही चुकूनही बेडरूममध्ये लावू नयेत.
Photo Credit; instagram
असे होत असल्यास, यामुळे नात्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. मतभेद वाढण्याची शक्यता आहे.
Photo Credit; instagram
बेडरूममध्ये जास्त काळ्या रंगाच्या वस्तू ठेवू नयेत. एक-दोन गोष्टी ठेवल्याने नुकसान होत नाही.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार काळा रंग नकारात्मकता आणतो. मनात वाईट विचार येतात. पती-पत्नीच्या नातेसंबंधावर विपरीत परिणाम होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मांजर आडवं गेल्यावर अपशकुन होतो? खरं-खोटं काय?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...