Photo Credit; instagram
घरात 'असं' लावलं 'मनी प्लांट' तर बुक्कीत टेंगूळच...
Photo Credit; instagram
घरात मनी प्लांट लावणे खूप शुभ असते. मनी प्लांट लावल्याने घरात कधीही आर्थिक संकट येत नाही.
Photo Credit; instagram
घरामध्ये मनी प्लांट लावल्यास नेहमी आनंदी वातावरण राहते. घरगुती उत्पन्नात वाढ होते.
Photo Credit; instagram
ज्या घरात मनी प्लांट लावला जातो त्या घरात नेहमी सुख-समृद्धी राहते. कुटुंबातील सदस्य शांततेत राहतात.
Photo Credit; instagram
मात्र, मनी प्लांटबाबत एका गोष्टीची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
अनेक लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, दुसऱ्याच्या घरातून मनी प्लांट चोरून लावला तर ते अधिक फलदायी ठरते.
Photo Credit; instagram
पण असे मानने चुकीचे आहे. कारण चोरीचा मनी प्लांट कधीही घरात लावू नये.
Photo Credit; instagram
जर चोरीचा मनी प्लांट घरात लावला असेल तर त्याचा घरावर नकारात्मक प्रभाव पडतो.
Photo Credit; instagram
असे केल्याने कधीही फायदा होणार नाही असे मानले जाते. तुम्हाला फक्त नुकसान सहन करावे लागेल.
Photo Credit; instagram
मनी प्लांट नेहमी नर्सरीतून खरेदी करूनच घरात लावावे. असे करणे शुभ असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
झूम बराबर झूम शराबी... किती पेग घेणं सेफ, केव्हा होतो करेक्ट कार्यक्रम?
इथे क्लिक करा
Related Stories
IAS टीना दाबीने हे काय केलं? आली प्रचंड चर्चेत
भारीच! 'D' ने नाव सुरू होणाऱ्यांचा असा ओळखा स्वभाव...
Shweta Tiwari: या दोघींना आली लहर.. त्यांच्या फोटोंनी केलाय कहर...
Radix: 'ही' जन्म तारीख म्हणजे पैसाच पैसा!