Photo Credit; instagram
घराच्या चौकटीला 'हे' बांधून तर बघा, नुसता पैसाच पैसा बरसेल!
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आर्थिक समस्या असल्यास दारावर एक चमत्कारिक वस्तू बांधली जाऊ शकते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाला विशेष मान्यता देण्यात आली आहे. तुळशीची पूजा केल्याने मनुष्याला शुभ फळ मिळते.
Photo Credit; instagram
तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र वनस्पती म्हटले जाते. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरात नेहमी समृद्धी असते. कधीही आर्थिक संकट येत नाही.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाचे मूळ घराच्या दारात बांधल्यास ते खूप शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर तुळशीचे मूळ बांधल्याने नकारात्मक ऊर्जा आत येण्यापासून रोखते. वास्तुदोष दूर होतात.
Photo Credit; instagram
घरात सकारात्मक ऊर्जा जास्त असते. सुख आणि शांती नांदते. कुटुंबातील सदस्यांचे खिसे कधीच रिकामे होत नाहीत.
Photo Credit; instagram
दारावर तुळीची मुळं बांधण्यासाठी वाळलेल्या तुळशीचे मूळ घेऊन लाल कपड्यात तांदूळ बांधावे.
Photo Credit; instagram
नंतर तुळशीच्या मुळासह सर्व काही लाल रंगाच्या कपड्यात दाराच्या चौकटीला घट्ट बांधा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
भीगे होंठ तेरे... मल्लिका शेरावत आता पुन्हा अडकणार...
इथे क्लिक करा
Related Stories
Skin Tips: कोरियन मुलींसारखी त्वचा चमकेल! फक्त 'हे' करायला विसरू नका
PAN 2.0 च्या नावाने फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांची अशीही शक्कल
Skin Tips: झोपण्याआधी 'या' 5 सवयी लावा! त्वचा होईल सुंदर अन् चमकदार
Allu Arjun : चहाचा कप, पुष्पाचा हुडी, अटकेवेळी अल्लु अर्जूनचा तोच थाट