भीगे होंठ तेरे... मल्लिका शेरावत आता पुन्हा अडकणार...
Photo Credit; instagram
मल्लिका शेरावत बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटात ही अभिनेत्री दिसली.
Photo Credit; instagram
बऱ्याच दिवसांनी मल्लिकाला पडद्यावर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारा उरला नाही. त्याचबरोबर मल्लिकाने आता तिच्या ताज्या मुलाखतीत वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
Photo Credit; instagram
रणवीर अल्लाबदियाच्या पॉडकास्टमध्ये, मल्लिका म्हणाली की तिला खूप अटेन्शन मिळते, ज्याचा तिला खूप आनंद होतो.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलही विचारण्यात आले. यावर ती म्हणाली, 'मी सिंगल आहे आणि सिंगल लाइफ मी खूप एन्जॉय करत आहे.'
Photo Credit; instagram
अभिनेत्री म्हणाली, 'पाहिजे तिकडे कधीही जायचं ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडते.'
Photo Credit; instagram
रिलेशनबद्दल बोलताना मल्लिका पुढे म्हणाली की, जर एखाद्या व्यक्तीने आपला वेळ आणि भावना दुसऱ्या व्यक्तीसाठी गुंतवल्या तर त्याच्या जोडीदारालाही त्याचा हक्क मिळायला हवा.
Photo Credit; instagram
मल्लिका शेरावतबद्दल बोलायचे झाले तर ती 47 वर्षांची आहे. तिने दिल्लीस्थित पायलट करण सिंग गिलशी लग्न केल्याची मागे चर्चा होती.
Photo Credit; instagram
पण दोघांचा घटस्फोट झाला. पण अभिनेत्रीने तिचं लग्न झालं आहे हे कधीच मान्य केलं नव्हतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Oshin Sharma: 'स्टाइल कडक तू बेधडक'! उपजिल्हाधिकारी मॅडमच्या फोटोंचा कहरच