Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, त्यापैकी एक 'डर्टी पिक्चर' आहे.
Photo Credit; instagram
विद्याचा एक बनावट व्हिडिओ व्हायरल होतोय, जो तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
विद्याने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक बनावट व्हिडिओ शेअर केला, जो कोणीतरी AI वापरून तयार केलाय.
Photo Credit; instagram
'सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर असे अनेक व्हिडिओ येतायत. ज्यात मी दिसतेय. पण ते खरे नाहीत.
Photo Credit; instagram
"त्या व्हिडीओच्या निर्मितीत माझी कोणतीही भूमिका नाही आणि मी अशा व्हिडिओ बनवण्याचं समर्थन करतन नाहीत."
Photo Credit; instagram
"व्हिडिओंद्वारे ज्या काही मागण्या केल्या गेल्या आहेत, त्या माझ्या विचारांशी आणि कामाशी संबंधित नाहीत."
Photo Credit; instagram
मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही हे व्हिडिओ फॉरवर्ड करताना तपासून घ्या, अशा कंटेंटपासून सावध राहा.
Photo Credit; instagram
AI च्या मदतीने बॉलिवूड सेलिब्रिटींचे असे अनेकदा व्हिडीओ तयार करण्यात आलेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
82 व्या वर्षी कामाची धावपळ, अमिताभ बच्चन थकले? म्हणाले...
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...