Photo Credit; instagram
मोनालिसानंतर तिची बहीणही चर्चेत आली आहे. लोक म्हणाले आता तिलाही लॉन्च करा.
Photo Credit; instagram
महाकुंभ मेळ्यात हार विकणाऱ्या मोनालिसाच्या सौंदर्याने, तिच्या मोहक डोळ्यांनी अनेकांना भुरळ घातली. ती एका रात्रीत स्टार झाली.
Photo Credit; instagram
ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मोनालिसाचा बदलेल्या लुकचीही खास चर्चा सुरूय. पण तुम्ही इशिकाला पाहिलंत का?
Photo Credit; instagram
इशिका मोनालिसाच्या धाकट्या काकांची मुलगी आहे. सौंदर्याच्या बाबतीत, इशिकाही काही कमी नाही.
Photo Credit; instagram
ती सुद्धा हार विकण्यासाठी आली होती. इशिकाच्या म्हणाली अनेकजण तिलाच मोनालिसा समजत होते.
Photo Credit; instagram
इशिकाचे शरीरयष्टी तिच्या बहिणीसारखेच आहेत. त्यांच्या लूकमध्ये खूप साम्य आहे. दोघीचे डोळेगी सारखेच दिसतात.
Photo Credit; instagram
इशिका हार विकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ती मोनालिसासारखीच निरागस दिसते.
Photo Credit; instagram
इंस्टावर दोघाींचे फोटोही व्हायरल झालेत. इशिकालाही चित्रपटांमध्ये ऑफर मिळायला हव्यात असं युजर्स म्हणतायत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Nimrat Kaur: महाकुंभमध्ये पोहोचल्यावर निमरत कौरने काय केलं? फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल