Photo Credit; instagram
वारंवार थकवा जाणवत असेल तर, व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. ऊन्हात बसणे हा उत्तम पर्याय.
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, तर तुम्ही अनेकदा आजारी पडू शकता. त्य
ामुळे आजारपणावर दुर्लक्ष करू नका.
Photo Credit; instagram
स्नायूंसाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ते कमी असेल, तर स्नायूंमध्ये वेदना पाठदुखी होऊ शकते.
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन D शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत करतं, जे हाडांसाठी आवश्यक आहे. अन्यथा तर हाडं ठिसूळ होतात.
Photo Credit; instagram
केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात.
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन डीची कमतरता आणि नैराश्यामध्ये थेट संबंध नाही. पण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मनःस्थितीवर परिणाम होतो.
Photo Credit; instagram
जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता होण्याची शक्यता कमी असते. चरबीच्या पेशींमध्ये व्हिटॅमिन डी असू शकतं.
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती,त्वचेवर परिणाम करतं. व्हिटॅमिन डी कमी असल्याने एक्झिमाची समस्या उद्भवते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रियांका चोप्राचे सर्वात बोल्ड फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल! चाहतेही झाले घामाघूम
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...