Photo Credit; instagram
'ब्युटी विथ ब्रेन', IAS अर्तिका शुक्लाचं किती झालंय शिक्षण?
Photo Credit; instagram
प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार UPSC सारखी कठीण परीक्षा देतात.
Photo Credit; instagram
अशीच एक महिला IAS आहे जिने पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक केली. यामध्ये गंमतीची गोष्ट अशी आहे की, ती व्यवसाय आणि शिक्षणाने डॉक्टर आहे.
Photo Credit; instagram
IAS अर्तिका शुक्ला असं तिचं नाव आहे. तिच्या शिक्षणाविषयीची रंजक कहाणी आज आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
IAS अर्तिकाने मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली. पुढील अभ्यासासाठी एमडीची तयारी सुरू केली.
Photo Credit; instagram
अर्तिका पीजीआयएमईआरमधून एमडी करत असताना तिचा मोठा भाऊ गौरवने तिला IAS ची तयारी करण्यास सुचवले.
Photo Credit; instagram
दोन्ही भावांच्या करिअरचाही अर्तिकावर प्रभाव होता. तिने MD मधेच थांबवले आणि UPSC ची तयारी सुरु केली.
Photo Credit; instagram
अभ्यासासाठी तिने कोणताही कोचिंग क्लास लावला नाही. तिच्या भावांनी अभ्यासात तिला मदत केली आणि ती IAS झाली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Love : 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना प्रेयसीकडून अपेक्षेपेक्षा मिळतं कमी प्रेम!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल