Photo Credit; instagram

बापरे! आताच व्हा सावध..किडनी खराब झाल्यावर दिसतात 'हे' संकेत

Photo Credit; instagram

किडनी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे.  शरीरात ब्लड फिल्टर होतं. पाण्याचं संतुलन ठेवत टॉक्सिन बाहेर काढतं.

Photo Credit; instagram

किडनी खराब झाल्यावर शरीरात अनेक प्रकारचे संकेत दिसू लागतात. यांना दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

Photo Credit; instagram

तुम्हाला खूप जास्त किंवा कमी लघवी होत असेल, तर किडनी फेल झाल्याचं संकेत आहे.

Photo Credit; instagram

जर लघवीचा रंग गडद पिवळा किंवा लाल दिसत असेल, तर हे किडनी खराब झाल्याचं लक्षण आहे.

Photo Credit; instagram

जेव्हा किडनी योग्य पद्धतीत काम करत नाही, तेव्हा शरीरात रिटेन्शन वाढतं. यामुळे चेहरा, पायावर सूज येते.

Photo Credit; instagram

किडनी शरीरात सोडियम आणि पाण्याच्या प्रमाणाला नियंत्रित करते. जरे हे योग्य पद्धतीने काम करत नसेल तर ब्लड प्रेशर वाढतो.

Photo Credit; instagram

खूप मेहनत न करता तुम्हाला थकवा, कमकुवतपणा आणि सुस्ती जाणवत असेल, हे किडनी खराब होण्याचं लक्षण आहे.

पुढील वेब स्टोरी

बाईईई! श्वेता तिवारीच्या व्हायरल फोटोंवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, तुम्ही पाहिलेत का?

इथे क्लिक करा