Photo Credit; instagram

21व्या वर्षी तहसीलदार, 22व्या वर्षी उपजिल्हाधिकारी बनणारी पूजा गायकवाड कोण?

Photo Credit; instagram

2019 महाराष्ट्र राज्य लोकसेवा बॅचच्या पूजा गायकवाड उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

अवघ्या 22 व्या वर्षी पूजा गायकवाड यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्या मूळच्या पुण्याच्या आहेत.

Photo Credit; instagram

पूजा गायकवाड त्यांच्या या यशाचं श्रेय नेहमी आई-वडीलांना देतात. त्यांनी मुलगा-मुलगी भेद तर लांबच पण मुली असल्याचा उल्लेखही केला नाही. असं त्या सांगातात.

Photo Credit; instagram

पूजा गायकवाड म्हणतात, 'आज जे काही यश मिळवले यात त्यांचा वाटा सर्वाधिक आहे.'

Photo Credit; instagram

'आई वडिलांनी दिलेले स्वातंत्र्य मला निर्णय घेताना कायम उपयोगी पडणार आहे.'

Photo Credit; instagram

MPSC च्या स्पर्धा परीक्षेत पूजा महाराष्ट्रातून दुसरी आली होती.

Photo Credit; instagram

सातवीत असतानाच आपण उच्च पदावर जायचं हे पूजानं ठरवलं होतं. दहावीत 90 टक्के तर बारावी मध्ये 91 टक्के मिळवत ते तिने सिद्ध केलं.

Photo Credit; instagram

भविष्यात तिचं अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. सुरुवातीला 21 व्या वर्षी तिची निवड नायब तहसीलदार पदासाठी झाली मात्र ती नाराज होती.

Photo Credit; instagram

तिने पुन्हा स्पर्धा परीक्षा द्यायची हे ठरवले. यासाठी तिने 14 ते 15 तास अभ्यास केला आणि आज ती उपजिल्हाधिकारी झाली.

पुढील वेब स्टोरी

IAS टीना दाबींचे कधीही न पाहिलेले कुटुंबासोबतचे 7 फोटो!

इथे क्लिक करा